मुलगी आणि तिचा प्रियकर यांना अटक
अनैतिकतेमुळे देश किती अधोगतीला गेला आहे, हेच ही घटना दर्शवते ! सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम होय !

देहली – येथील आंबेडकरनगरमध्ये रहाणार्या आणि भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार्या सुधा रानी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी मुलगी देवयानी आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तिचा प्रियकर कार्तिक यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Daughter Murdered Mother : प्रेमी के साथ मिलकर पहले बेटी ने की माँ की हत्या, फिर रची झूठी कहानी#Delhi #CrimesAgainstHumanity #Murder https://t.co/FshpmAPaSa
— InKhabar (@Inkhabar) February 20, 2022
देवयानी तिच्या पतीला सोडून कार्तिक याच्यासमवेत दक्षिणपुरी येथे रहात होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. मुलीला संपत्तीत वाटा देणार नसल्याचे सुधा रानी यांनी सांगितले होते. यामुळेच देवयानी हिने प्रियकराच्या साहाय्याने तिची हत्या केली. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा बनावही तिने रचला होता.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !