हिंदूंनी एकत्रितपणे कार्य केल्यास मर्दनगड संवर्धनाचे काम लवकर पूर्ण होईल ! – वीरेंद्र ढवळीकर, नगराध्यक्ष, फोंडा नगरपालिका

हिंदूंनी एकत्रितपणे कार्य केल्यास मर्दनगड संवर्धनाचे काम लवकर पूर्ण होईल ! – वीरेंद्र ढवळीकर, नगराध्यक्ष, फोंडा नगरपालिका

हिंदूंनी एकत्रितपणे कार्य केल्यास फोंडा येथील मर्दनगड संवर्धनाचे काम लवकर पूर्ण होईल, असे आवाहन फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांनी केले.

‘मर्दनगड’ आणि ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके  घोषित : हिंदु जनजागृती समितीकडून सरकारचे अभिनंदन !

‘मर्दनगड’ आणि ‘हातकातरो खांब’ संरक्षित स्मारके घोषित : हिंदु जनजागृती समितीकडून सरकारचे अभिनंदन !

गोमंतकीय हिंदूंची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

गोव्यातील सर्व दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या बैठकीत निर्णय

गोव्यातील सर्व दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याचा ‘मर्दनगड संवर्धन समिती’च्या बैठकीत निर्णय

मर्दनगड संवर्धन समितीची नुकतीच ढवळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात बैठक झाली.

‘अखिल गोवा राज्यस्तरीय किल्ला बनवणे स्पर्धा’ आयोजित करा !

‘अखिल गोवा राज्यस्तरीय किल्ला बनवणे स्पर्धा’ आयोजित करा !

आज फोंडा येथे बैठक आणि पत्रकार परिषद

मर्दनगड संवर्धन समितीच्या मोहिमेला यश : समितीने श्री गडेश्वरदेवाकडे व्यक्त केली कृतज्ञता !

मर्दनगड संवर्धन समितीच्या मोहिमेला यश : समितीने श्री गडेश्वरदेवाकडे व्यक्त केली कृतज्ञता !

गोवा सरकारने मर्दनगड संवर्धन समितीच्या मागणीची नोंद घेतल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मर्दनगड संवर्धन समितीने ढवळी, फोंडा येथील बस थांब्याजवळील श्री गडेश्वरदेवाला श्रीफळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.

फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगड अधिसूचित करणार !

फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगड अधिसूचित करणार !

वास्कोचे भाजपचे आमदार कृष्णा उपाख्य दाजी साळकर यांनी फोंडा येथील ‘ऐतिहासिक मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करावे’, अशी मागणी करणारा खासगी ठराव विधानसभेत मांडला.

मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्व खाते

मर्दनगडाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – सुभाष फळदेसाई, मंत्री, पुरातत्व खाते

गोमंतक ही भोगभूमी नाही, तर ती देवभूमी, तपोभूमी, आध्यात्मिक भूमी आहे, हे आम्हाला सर्वांना सांगायचे आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री श्री. सुभाष फळदेसाई यांनी दिली.

फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन करा !

फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन करा !

आमदार कृष्णा साळकर पुढे म्हणाले, ‘‘फोंडा येथील मर्दनगडाला गोव्यात इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा गड म्हणजे गोव्यातील स्वातंत्र्यसंग्रामाचा एक जिवंत साक्षीदार आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”

मर्दनगड संवर्धन समितीचा फोंडा येथे कार्यक्रम फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन, ही काळाची आवश्यकता  ! – सचिन मदगे, इतिहासकार

मर्दनगड संवर्धन समितीचा फोंडा येथे कार्यक्रम फोंडा येथील मर्दनगडाचे संवर्धन, ही काळाची आवश्यकता  ! – सचिन मदगे, इतिहासकार

श्री. रमेश शिंदे म्हणाले, मर्दनगडाचे संवर्धन होईपर्यंत वैध मार्गाने आम्हाला आता लढा द्यावा लागणार आहे. या मोहिमेची पुढील दिशा ठरवण्यासाठी १ जुलै या दिवशी सायंकाळी ७ वाजता श्री केशव देवस्थान, पंडितवाडा, फोंडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.’’