|

पणजी – फोंडा येथील शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ८ सप्टेंबरला मंत्री श्री. सुभाष फळदेसाई आणि आमदार श्री. कृष्णा साळकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजी येथे भेट घेऊन त्यांच्याकडे ‘अखिल गोवा राज्यस्तरीय किल्ला बनवणे स्पर्धा’ आयोजित करण्याची मागणी केली. याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवतांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात फोंडा येथे ९ सप्टेंबरला सायंकाळी ५.१५ वाजता स्पर्धेचा आराखडा आणि नियम ठरवण्याच्या संदर्भात बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !