‘दैवी’ आवाज !
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ..
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. लताताईंचा ‘दैवी’ आवाज हीच त्यांची ओळख होती. याठिकाणी ‘दैवी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांच्या आवाजाचे वर्णन करतांना अनेक जण ‘लतादीदींचा आवाज ‘दैवी’ आहे’, ..
फुंकणे असो कि थुंकणे, हिंदूंच्या अंत्यविधीच्या वेळी स्वपंथातील कृती करण्याची काय आवश्यकता ? कुणी हिंदु मुसलमानांच्या अंत्यविधीच्या वेळी जाऊन गंगाजल शिंपडणे किंवा महामृत्यूंजय मंत्र म्हणणे अशा कृती करतात का ?
लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संगीत संग्रहालय स्थापन करणार, तसेच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी – ज्यांच्या कंठातून माता सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता, त्या लतादीदी ब्रह्मलोकाच्या प्रवासाला निघाल्या आहेत.
भारतात जी काही अलौकिक व्यक्तीमत्त्व साक्षात् ईश्वराने पाठवली आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे दैवी स्वर घेऊन आलेल्या भारतरत्न लताबाई दीनानाथ मंगेशकर !
‘संपूर्ण आयुष्य मी शास्त्रीय संगीत गाऊ शकले नाही’, याची मला खंत वाटते. ‘मला पुढचा जन्म भारतातच, तोही महाराष्ट्रात आणि ब्राह्मण कुळातच मिळावा’, अशी इच्छा त्यांनी एका मुलाखतीच्या वेळी व्यक्त केली होती.’
भारतरत्न तथा भारताच्या गानकाेकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुंबइत ‘ब्रीच कॅंडी’ रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झाले.