बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आणि मंदिरावर आक्रमण
मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?
मुसलमानबहुल देशांतील असुरक्षित हिंदू ! याउलट बहुसंख्य हिंदूंच्या देशात अन्य धर्मीय नेहमीच सुरक्षित असतात, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?
रशियाची आक्रमक भूमिका पाहून अमेरिका पुढील आठवड्यात काळ्या समुद्रात तिच्या २ युद्धनौका पाठवण्याची सिद्धता करत आहे. यामुळे जागतिक महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.
रशियाने सैनिक आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून ‘या दोन्ही देशांत युद्ध अटळ आहे’, असे बोलले जात आहे. हे युद्ध पेटले, तर अमेरिका आणि युरोपीय देश हेही त्यात उडी घेण्याची शक्यता आहे.
या अहवालात युद्धाचे कारणही सांगण्यात आले आहे. या ५ वर्षांत भारतात मोठे आतंकवादी आक्रमण होईल. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमण करील आणि युद्धास प्रारंभ होईल.
कोरोनामुळे वाढलेली महागाई आणि बेरोजगारी यांचा दुष्परिणाम !
भारतातील लस संबंधातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला भारतात वापर करण्यास अनुमती दिली आहे.
लाहोर येथे २ ख्रिस्ती परिचारिकांवर ईशनिंदेच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेला एक पवित्र स्टिकर हटवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
श्रीलंकेतील शिवसेनाई या हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्या संघटनेने देशाच्या नव्या राज्यघटनेत काही तरतुदी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार हिंदु धर्माला बौद्ध धर्माएवढेच स्थान देण्यात यावे, तसेच घटनेत जे प्राधान्य बौद्ध धर्माला आहे, ते हिंदु धर्मालाही द्यावे, अशी मागणी केली आहे.
तांदूळ आणि कापूस यांच्या जेनेटिक डाटाच्या आधारे वैज्ञानिकांचा दावा
बांगलादेशातील बायबांधा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये शुक्रवारचे नमाजपठण करण्यासाठी आलेल्या लोकांवर हिफाजत-ए-हिंद या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात १२ हून अधिक जण घायाळ झाले.