हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे शहर दंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अशा विविध प्रशासकीय स्‍तरांवर निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अनेक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !

छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे.

‘धर्मवीर’ शब्दावरून विनाकारण राजकारण होत आहे ! – माजी खासदार संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्यांनी राज्यातील गड-कोट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आदी प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपत्तीचे जी.आय.एस्. सर्वेक्षण करून महसूल गळती रोखणार ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने अशा सविस्तर सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. या सर्वेक्षणामुळे कर व्यवस्थितपणे गोळा करता येणार आहे, तसेच अवैध बांधकामे शोधून काढता येणार आहेत.

परीक्षा हा सण असावा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसतांना काळजी करू नये, तर तो एक सण म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.

हिलटॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेला स्फोट गॅस गळतीमुळे ! – उपअधीक्षक जीवबा दळवी

‘ही एक गंभीर घटना आहे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा घटना हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे.’’ स्फोटाविषयी संशयास्पद काही नाही ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक

अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिकांची नावे !

केंद्रशासनाकडून अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिक आणि सैन्याधिकारी यांची नावे देण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीर यांच्या महान भूमीचा राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्यासाठी अहोभाग्य होते.

(म्‍हणे) ‘मुसलमानांचा चुकीचा इतिहास सांगून सरकार हिंदूंमध्‍ये चीड निर्माण करत आहे !’-अबू आझमी

स्‍वत:ला धमकी मिळाल्‍याची तक्रार करतांना अबू आझमी यांची सरकारवर टीका !आतापर्यंत अशी बेताल विधाने करणार्‍यांकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?

कर्नाटक सरकारवर साखर उत्पादकांचा दबाव! – कर्नाटकमधील आपचे नेते राजकुमार तोप्पन्नवर यांचा आरोप म्हादई जलवाटप तंटा

नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी म्हादई नदीचे पाणी वळवण्याची आवश्यकता नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने दिलेले ५० टी.एम्.सी. पाणी कर्नाटक सरकार वाया घालवत आहे.