तीर्थक्षेत्राच्या तुलनेत घरी श्राद्ध केल्याने होणारे लाभ

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.

नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

प्रस्तूत लेखात ‘नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध’ यांविषयीचे अध्यात्मशास्रीय विवेचन पाहू. यांत प्रामुख्याने विधी करण्याची पद्धत आणि या विधींमुळे आलेल्या अनुभूती इत्यादींचा समावेश आहे.

श्राद्धविधीची तोंडओळख आणि त्याचा इतिहास

#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची … Read more

महालय श्राद्ध विशेषांकाचे प्रयोजन !

श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होऊन त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासांचे निवारण होते ! आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे तो दुर्लक्षिला वा अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे. अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे ?, हे सांगण्यासाठी हा विशेषांक !

शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास काय होते ?

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते ते श्राद्धविधी करणे आवश्यक असणे आणि तसे न केल्यास लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता असणे

श्राद्धात जेवण वाढण्याची पद्धत

पितृपात्रास (पितरांसाठीच्या पानास) उलट्या दिशेने (घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने) भस्माची रेघ काढावी.

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात.

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.

दत्ताचा नामजप

श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.