पुढील १५ दिवसांत हलाल उत्पादने दुकानांतून परत घ्या ! – उत्तरप्रदेश सरकार

देशविरोधी आणि हिंदु धर्मविरोधी गोष्टींवर कारवाई करून ती कशी मुळासकट नष्ट करायची, याचा आदर्श उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या प्रकरणातून हिंदूंसमोर ठेवला आहे. अशाच शासनकर्त्यांची हिंदूंना आवश्यकता आहे, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ते काय ?

महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

‘हलाल अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेला उखडून टाकत आहे, हे महाराष्ट्र सरकारला ठाऊक नाही का ?’, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे !

मांस वगळता अन्य पदार्थांना देण्यात येणारे ‘हलाल’ प्रमाणपत्र इस्लामीविरोधी ! – ऑल इंडिया मुस्लिम जमात

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांची स्पष्टोक्ती !

महाराष्ट्र सरकारने हलाल उत्पादनांवर तात्काळ बंदी घालावी ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

उत्तरप्रदेश येथे योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

बिहारमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घाला ! – गिरिराज सिंह

प्रत्येक राज्याने बंदी घालत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच देशभरात हलाल उत्पादनांवर बंदी घालणे योग्य ठरेल !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील मॅकडोनाल्डच्या दुकानावर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाची धाड !

हलाल संदर्भातील साहित्य जप्त !

Ban Halal Products In Goa : उत्तरप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा !

गोव्यातही हलालप्रमाणित खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, धान्य, तेल यांपासून ते साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदी लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत सर्वत्र विकली जात आहेत.

पेशवाईतील गोमा गणेश आणि हलाल प्रमाणपत्र !

समाजासमोर एकच गोष्‍ट सातत्‍याने दाखवली, तर ती योग्‍य आहे आणि ती तशीच असली पाहिजे, असा संस्‍कार समाजावर होतो. विशेषतः लहान मुलांवर तो अधिक होतो. ही मुले मोठी झाली की, ‘आमच्‍या लहानपणी हे असे होते आणि तेच योग्‍य होते अन् आताही तसेच असायला हवे’, अशा प्रकारची मानसिकता निर्माण होते.

हलाल प्रमाणपत्राविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे संतांनी केले स्वागत !

उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.

उत्तरप्रदेशातील हलाल प्रमाणपत्रावरील बंदीच्या विरोधात इस्लामी संस्था न्यायालयात जाणार !

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्रावर बंदी घातल्यानंतर ‘जमीयत उलमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.