राजकारणी आणि संत यांच्यातील भेद !
‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’
‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परिधान केलेले सर्व वस्त्रालंकार चैतन्याने भारित करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आले होते. या वस्त्रालंकारांच्या मंदिरात आध्यात्मिक स्तरावरील…
आपल्या दिव्य संकल्पाने साधकांना।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवी।।
‘इतर धर्म भीती अथवा लालूच दाखवून परधर्मियांना आपल्या धर्मात खेचतात, तर हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेमुळे आनंदप्राप्ती होत असल्याने इतर धर्मीय हिंदु धर्माकडे आपोआप आकर्षित होतात.’
‘साधकांचे सत्संग होत आहेत’, हे कळले, तेव्हा माझ्या मनात ‘मला अजून सत्संग मिळाला नाही’, असा विचार आला नाही. साधकांची भेट होत असल्याचा आनंद पुष्कळ होता; पण त्यात ‘माझी भेट व्हायला हवी, मला अजून बोलावले नाही’, असा विचार नव्हता.
‘एकदा अन्य राज्यातील एक साधक अन्य राज्यातून सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आला होता. सत्संग चालू असतांना तो साधक बोलण्यास आरंभ करणार एवढ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला न बोलण्याविषयी खुणावले….
‘मुलांनी श्रीमंत बापाची संपत्ती उधळून लावावी, तसे हिंदूंनी केले आहे. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांपासून चालत आलेल्या हिंदु धर्मातील ज्ञानाला तुच्छ लेखून हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी केली आहे.’
‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’
‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची आठ रूपे ..
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. ‘साधनेमुळे आध्यात्मिक पातळीत पालट होत गेल्यावर नखे आणि केस यांत काय पालट होतो ?’, याचा अभ्यास करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००४ पासून..