देवळात धर्मशास्त्रानुसार दर्शन घेऊन सात्त्विकता टिकवूया आणि मंदिररक्षण करूया !
मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.
मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.
मागील लेखात ‘आत्मा’ मनुष्याच्या शरिरात अव्यक्त आणि इंद्रियातीत रूपाने विद्यमान असल्याचे ज्ञान वेदांतून प्राप्त होणे याविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
मनुष्याने निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून देणारे शिक्षणच सर्वाेत्कृष्ट असणे
औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !
‘भारतीय संस्कृती’ या शब्दाचा अर्थ येथे ‘वैदिक संस्कृती, हिंदु धर्म किंवा सनातन धर्म’, असा आहे. हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार आहे.
खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले संकलन करत असलेल्या सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.
भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
वनस्पती काढण्याच्या आदल्या दिवशी वनस्पतीला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी, ‘हे वनस्पती, रुग्णाला आरोग्य लाभण्यासाठी तू स्वतःला अर्पण करत आहेस. तुझ्या त्यागाची मला जाणीव राहू दे. मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’
ताज्या वनस्पती नेहमीच उपलब्ध होतील, असे नसल्याने वनस्पती ज्या दिवसांत उपलब्ध होतात, त्या दिवसांत त्या गोळा करून त्यांची साठवण करावी.