गुरुकार्याची तीव्र तळमळ असणार्‍या जळगाव सेवाकेंद्रातील साधिका कु. सोनल विभांडीक !

कु. सोनल विभांडीक यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

प्रामाणिक आणि कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे चिंचवड (पुणे) येथील कै. प्रभाकर दामोदर ढवळे (वय ८५ वर्षे) !

कै. प्रभाकर ढवळे यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच सर्व सेवा करून घेतात’, असा भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ असणारे रामनगर, बेळगाव येथील श्री. मीनाप्पा सातनाळकर !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी कु. अंजली सातनाळकर (वय १८ वर्षे) हिला रामनगर, बेळगाव येथे रहाणारे तिचे बाबा श्री. मीनाप्पा सातनाळकर यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेली शेंदूरणी (जिल्हा जळगाव) येथील कु. मनस्वी पाटील !

मनस्वीला वैद्यकीय पूर्व परीक्षेत (‘नीट’मध्ये) ७२० पैकी ५७४ गुण मिळाले. तेव्हा अनेकांनी तिला, ‘‘तू पुन्हा ही परीक्षा दे, म्हणजे तुला ‘एम्.बी.बी.एस्.’ या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळेल असे सांगितले. मात्र ती स्थिर आणि सकारात्मक होती….

सेवेसाठी तत्पर असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा कोल्हापूर येथील कु. राज पवार (वय १७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राज पवार हा या पिढीतील एक आहे !

श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला भाव आणि श्रद्धा

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करणारे श्री. देवदत्त कुलकर्णी यांचा आज श्रावण कृष्ण त्रयोदशी (३१.८.२०२४) या दिवशी ८२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सुरभी कामत (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट चालवणारी पिढी ! कु. सुरभी कामत ही या पिढीतील एक आहे !

श्री. कुशल गुरव यांची गुणवैशिष्ट्ये

माझ्याकडून सेवेच्या नियोजनात काही चुका रहात असतील, तर दादा मला लगेच त्या संदर्भात सांगून साहाय्य करतात.

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. प्रियांका नील पाटील यांचे ‘एम्.टेक.’ परीक्षेत सुयश !

सौ. प्रियांका यांनी ‘कनस्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयात ‘एम्.टेक.’ केले आहे. याचा पदवीदान समारंभ नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत पार पडला.

वृत्तपत्रांत सातत्याने विविध विषयांवर अभ्यासपूर्ण पत्रे आणि लेख लिहिणारे मुंबई येथील कै. जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) !

‘१८.७.२०२४ या दिवशी भांडुप (मुंबई) येथील जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहारांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.