सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेची सातत्याने अनुभूती घेणार्‍या सांगली येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७५ वर्षे) !

एकदा बैठकीत सांगितले गेले की, तुमच्या देहबोलीतून अहंकार दिसतो. तेव्हा माझे डोळे उघडले आणि स्वभावदोषांची तीव्रतेने जाणीव होऊ लागली.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुणिगल (कर्नाटक) येथील चि. शार्वी नागार्जुन (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. शार्वी नागार्जुन ही या पिढीतील एक आहे !

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला दक्षिण कन्नड येथील कु. गगनदीप गौडा (वय ११ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. गगनदीप गौडा हा या पिढीतील एक आहे !

प्रेमळ, सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळ (वय ८७ वर्षे) !

‘गुरुदेवांच्या कृपेने श्री. माधव गाडगीळआजोबा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८७ वर्षे) यांची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

फोंडा, गोवा येथील श्री. प्रकाश जोशी (वय ६५ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. प्रकाश जोशी यांची अध्यात्मप्रचार करण्याची तळमळ आणि त्यांची श्री गुरुंप्रती श्रद्धा पाहून मी सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झालो.

प्रेमभाव असणारे आणि कठीण परिस्थितीतही स्थिर रहाणारे केरळ येथील श्री. नंदकुमार कैमल !

भाद्रपद शुक्ल एकादशी (१४.९.२०२४) या दिवशी श्री. नंदकुमार कैमल यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शीतल नेर्लेकर (वय ५५ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

काकूंना शारीरिक व्याधी असूनही त्या अत्यंत उत्साहाने आणि तळमळीने सेवारत असतात. त्या बस किंवा रिक्शा यांनी प्रवास करतात. पुण्यात नेहमी बस आणि रिक्शा यांना गर्दी असते, तरीही त्यांच्या बोलण्यातून तसे कधीच जाणवत नाही. सेवेसाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते.

रुग्णाईत असूनही नियमितपणे व्यष्टी साधना आणि सेवा पूर्ण करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सौ. क्षिप्रा देशमुख !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा देशमुख यांचा भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी ७० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या साधनेविषयी त्यांचा मुलगा श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) याला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवमोग्गा, कर्नाटक येथील कु. सन्निधी हरीश शेणै (वय ८ वर्षे) !

भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी कु. सन्निधी हरीश शेणै हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी (आईची आई) श्रीमती सुधा के. कामत यांना जाणवलेली सन्निधीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

इतरांना साहाय्य करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा घनश्याम गावडे (वय ५१ वर्षे) !

‘भाद्रपद शुक्ल चतुर्थी (७.९.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) सनातनच्या आश्रमातील सौ. राधा घनश्याम गावडे यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.