सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे नांदेड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर !

‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर यांच्याविषयी साधिका श्रीमती सुरेखा सरसर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी, प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

अंतर्मुखता वाढल्याने मायेतून अलिप्त झालेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) !

संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

मडगाव (गोवा) येथील कै. (श्रीमती) उपदेश आनंद यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलींना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

शिकण्याची वृत्ती, साधनेची तळमळ आणि प्रेमभाव असणार्‍या वणी, जिल्हा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अपर्णा उमाकांत कोंडावार (वय ७२ वर्षे) !

वणी, जिल्हा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अपर्णा उमाकांत कोंडावार यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये व आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.

परिस्थिती सहजतेने स्वीकारणार्‍या आणि साधनेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली यशवंत कणगलेकर (वय ६६ वर्षे) !

आमच्या (माझ्या आणि सौ. अंजलीच्या) लग्नाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मला सौ. अंजलीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह यांनी इंग्रजीत केलेली कविता

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्याच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ सर्बिया येथील श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह यांनी इंग्रजीत केलेली कविता पुढे दिली आहे.

नम्र, इतरांचा विचार करणार्‍या आणि मुलींना साधनेत साहाय्य करणार्‍या मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उपदेश आनंद !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीमती उपदेश आनंद यांच्या समवेत सेवा करतांना एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) यांची श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉक्टर आईकडे आजीची (पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आईची) विचारपूस करतात. त्या वेळी ते सुश्री (कु.) कलाताईचीही आठवण काढतात. ‘किती छान साहाय्यक मिळाली ना ! त्या साधकच आहेत’, असे म्हणून ते तिचे कौतुक करतात, तसेच ‘तिची चांगली साधना चालू आहे’, असेही सांगतात.

साधकांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) !

आम्ही काही साधिका पू. सिंगबाळआजींच्या आणि त्यांच्या साहाय्याकरता जातो. त्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि त्या अतिशय प्रेमाने ते व्यक्तही करतात.’