किशोर घाटे (वय ७४ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे, त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
बाबांची शेवटची वेळ आल्यावर गुरुकृपेमुळे त्यांना संतांचा सहवास मिळाला आणि त्यांनी नामस्मरण करत प्राण त्यागले. हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले. त्यासाठी परम पूज्य डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’