लहानपणापासूनच मायेतील जीवनाची नाही, तर आश्रमजीवनाची ओढ असलेला सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित-साधक श्री. चैतन्य दीपक दीक्षित !

चैतन्य रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आला. तो सनातनच्या पुरोहित पाठशाळेत सेवा करतो. त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थ्यांचे १० वीच्या परीक्षेत सुयश !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या पालकांना ते त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्‍यांना चपराक !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. संजना कुराडे हिला १० वीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण !

मिरज येथील कु. राजीश्‍वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !

मुलीच्या मैत्रिणींवरही मुलीप्रमाणेच निरपेक्ष प्रेम करणार्‍या सौ. सुधा जोशी !

कु. पूनम यांना कु. सोनल यांची आई सौ. सुधा जोशी यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या दाबोली (वास्को, गोवा) येथील सौ. सुधा जोशी (वय ७० वर्षे) !

‘आई’ हा शब्द ऐकला की, प्रत्येक व्यक्तीला आधार वाटतो. सर्वांसाठी भगवंताचे सगुण रूप म्हणजे आई ! या रूपात भगवंत सर्वांच्या समवेत राहून सर्वांचा सांभाळ करतो.

समजूतदार, कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारी आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याप्रती भाव असलेली परभणी येथील कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) !

परभणी येथील साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) हिच्याविषयी सौ. अंजली झरकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी येथील संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे (दादा) यांनी मुलांवर केलेले धार्मिकतेचे अन् साधनेचे संस्कार !

या लेखमालेत आज २२ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया !

गुरुकार्य वाढवण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले कै. रामचंद्र खुस्पे (वय ६५ वर्षे) !

२२.७.२०२१ या दिवशी कै. रामचंद्र खुस्पे यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

देवता आणि संत यांच्याप्रती भोळा भाव असणार्‍या अन् भाववृद्धीचे प्रयत्न करून तीव्र आध्यात्मिक त्रासांवर मात करणार्‍या रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल

आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी सौ. वैशाली मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या दोन्ही मुलींच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे आणि मुलींना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये (वय ७० वर्षे) !

आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.