५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्चस्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मैसुरू (कर्नाटक) येथील चि. ऋशंक राघवेंद्र (वय २ वर्षे) !

आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी (३१.७.२०२१) या दिवशी मैसुरू (कर्नाटक) येथील चि. ऋशंक राघवेंद्र याचा द्वितीय वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी आलेली अनुभूती….

साधकांना आधार देणारे आणि परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे खेड (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी !

‘खेड, (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी शाळेत मुलांना ‘साधना’ या भावाने शिकवतात आणि मुलांना घडवतात. ते घरी आणि समष्टीत प्रत्येक सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हस्ताक्षर सुंदर आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि प्रेमळ आहे. त्यांचा अनेक सेवांमध्येही सहभाग असतो. खेड आणि रत्नागिरी येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. … Read more

प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवणार्‍या चिराला (आंध्रप्रदेश) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८४ वर्षे) !

आजी कुणाविषयी नकारात्मक बोलत नाहीत आणि परिस्थितीलाही दूषणे देत नाहीत.

प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा मुळ्ये !

‘काकूंचे वय ६१ वर्षे आहे, तरी त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात.

गुरुसेवेची तळमळ आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा असलेले पुणे येथील चि. केतन कृष्णा पाटील अन् कुटुंबियांना आधार देणार्‍या चि.सौ.कां. स्नेहल श्रीशैल गुब्याड !

पुणे येथील चि. केतन पाटील आणि सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांचा शुभविवाह पुणे येथे होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार आणि साधक अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आत्मोद्धाराचा दिव्य मार्ग दाखवणार्‍या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातनच्या साधकांना साक्षात् ‘मोक्षगुरु’ लाभल्याने केवळ गुरुपौर्णिमेचा दिवसच नव्हे…

रुग्णाईत असतांनाही भावावस्थेत रहाणारे घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज !

ते रुग्णाईत असतांनाही ‘मला काही झाले, तर कसे होईल ?’, असे नकारार्थी विचार करत नव्हते किंवा त्यांच्या तोंडवळ्यावर तसा ताणही नव्हता. गुरुदेवांनी त्यांना एवढी शक्ती दिली की, त्यांना आजाराचे काहीच वाटले नाही.

५५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पंढरपूर येथील बालसाधिका कु. देवांशी नीलेश सांगोलकर (वय ३ वर्षे) हिची तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांची मुलगी कु. देवांशी नीलेश सांगोलकर हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी आणि खेळकर स्वभावाने इतरांना आनंद देणारे अन् व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करून स्वतःत पालट घडवणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. चारुदत्त जोशी !

व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवल्यापासून आम्हाला त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवत होता. त्यांच्यातील सातत्य, चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती यांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती

प्रेमळ आणि इतरांसाठी त्यागमय जीवन जगणार्‍या जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

४.६.२०२० या दिवशी जळगाव येथील सौ. शोभा अनिल हेम्बाडे (वय ५१ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. (वर्ष २०२१ मध्ये सौ. शोभा हेम्बाडे यांची पातळी ६३ टक्के आहे. – संकलक)