कठीण प्रसंगातही परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर रहाणार्या देवद, पनवेल येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुमन लोंढे (वय ५६ वर्षे) !
‘सौ. सुमन तुकाराम लोंढे या पटलावर कापूर मांडून तो डब्यांमध्ये भरणे, डब्यांना झाकणे लावणे, त्यावर लेबल (वस्तूवर लावलेली चिठ्ठी) लावणे, अशा सेवा करत होत्या. त्या वेळी मला त्यांच्याविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.