रुग्णालयातील सहकार्यांना सेवा अन् साधना यांचे महत्त्व सांगणार्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा !
प्रयत्नपूर्वक प्रार्थना केल्यावर यांत्रिकपणे वाटणे आणि डोळे बंद करून केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यास अंतर्मनातून आत्मनिवेदन होऊन भावजागृती होणे.