काँग्रेसचे सरकार, म्हणजे हिंदुद्वेषी राजवट !
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. मुसलमानांना आरक्षण आणि बजरंग दलावर बंदी, या आश्वासनांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. मुसलमानांना आरक्षण आणि बजरंग दलावर बंदी, या आश्वासनांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मशिदीतील नमाजपठणानंतर काही धर्मांधांनी घोषणाबाजी करत श्रीराम चित्रपटगृह आणि तेथील महिला प्रेक्षक यांच्यावर दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांच्यावरही आक्रमण केले.
जालना शहरात मागील ३ वर्षांत मोकाट कुत्र्यांनी ५ सहस्र ४७५ जणांचे लचके तोडल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली आहे. रुग्णालयात प्रतिदिन ४० ते ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी ‘कुणामध्येही भारताला हिंदु राष्ट्र करण्याइतका दम नाही. मुसलमानांविषयी इतका द्वेष असेल, तर आमने-सामने लढा’, असे चिथावणीखोर आव्हान दिले आहे.
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात दाखवल्यास त्या चित्रपटगृहाची तोडफोड करू’, अशी उघड धमकी झारखंडमधील काँग्रसचे आमदार इरफान अंसारी यांनी दिली.
बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा हिंदुद्वेष आणि आतंकवादप्रेम जाणा !
तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे प्रदर्शन रविवार, ७ मे पासून राज्यभरात बंद केले आहे. ‘हा चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरू शकतो’, असे या संघटनेने याविषयी म्हटले आहे.
चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.
राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले.
बजरंग दलावर बंदी घालण्याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. राज्य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे.