काँग्रेसचे सरकार, म्हणजे हिंदुद्वेषी राजवट !

फलक प्रसिद्धी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे. मुसलमानांना आरक्षण आणि बजरंग दलावर बंदी, या आश्वासनांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/682567.html