तमिळनाडूतील द्रमुक सरकारला हिंदुद्रोही निर्णय घेण्यापासून रोखा !
तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने स्थापन केलेल्या समितीने शाळा परिसरात मनगटावर दोरा, अंगठी किंवा कपाळावर गंध यांसारख्या सूत्रांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने स्थापन केलेल्या समितीने शाळा परिसरात मनगटावर दोरा, अंगठी किंवा कपाळावर गंध यांसारख्या सूत्रांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
तमिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला. तसेच ७० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अररिया (बिहार) येथील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला नवीन पूल १८ जूनला कोसळला. या पुलाचे लवकरच उद्घाटन होणार होते; मात्र त्यापूर्वीच तो कोसळला. बिहारमध्ये यापूर्वीही पूल कोसळले आहेत.
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील एका केशकर्तनालयामध्ये हिंदु ग्राहकाच्या चेहर्याचे मर्दन (मसाज) करतांना झैद नावाच्या मुसलमान कर्मचार्याने स्वतःची थुंकी वापरल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील १ सहस्र ७५५ नोंदणीकृत मदरशांमध्ये ९ सहस्र ४१७ हिंदु मुले शिकत आहेत आणि या संस्थांमध्ये ‘शिक्षण अधिकार कायद्यां’तर्गत आवश्यक असलेल्या मूलभूत विकासाचाही अभाव आहे, अशी माहिती ‘राष्ट्रीय बाल संरक्षण अधिकार आयोगा’ने दिली.
मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. या वेळी त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
पाकिस्तानने वर्ष २०२४-२५ या वर्षासाठीच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हिंदु आणि ख्रिस्ती यांसारख्या अल्पसंख्यांकांसाठी कोणतीही कल्याणकारी योजना प्रारंभ केलेली नाही, तसेच एक रुपयाचीही या वेळी तरतूद करण्यात आलेली नाही.
जिहादी आतंकवाद्यांनी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या बसवर केलेल्या आक्रमणात ९ हिंदूंचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली याने इन्स्टाग्रामवर पोस्ट प्रसारित करून या आक्रमणाच्या निषेध केला आहे.
ब्रिटनमध्ये ३ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या संदर्भात येथील हिंदु संघटनांनी एक मागणीपत्र प्रकाशित केले असून त्यात हिंदूंच्या धार्मिक स्थळांना संरक्षण देण्यासह शाळांमधून हिंदु धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ करण्याची मागणी केली आहे.