इस्लामी देशातील सरकारची हिंदुद्वेषी मानसिकता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानने वर्ष २०२४-२५ या वर्षासाठीच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हिंदु आणि ख्रिस्ती यांसारख्या अल्पसंख्यांकांसाठी कोणतीही कल्याणकारी योजना प्रारंभ केलेली नाही, तसेच एक रुपयाचीही या वेळी तरतूद करण्यात आलेली नाही.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/803985.html