निकृष्ट बांधकाम करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

फलक प्रसिद्धीकरता

अररिया (बिहार) येथील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला नवीन पूल १८ जूनला कोसळला. या पुलाचे लवकरच उद्घाटन होणार होते; मात्र त्यापूर्वीच तो कोसळला. बिहारमध्ये यापूर्वीही पूल कोसळले आहेत.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/805351.html