जिल्हा पंचायत निवडणुकीची आज मतमोजणी : विद्यमान सरकारसाठी कसोटी
राज्यातील ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १५ केंद्रे अधिसूचित केली आहेत.
राज्यातील ४८ जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १५ केंद्रे अधिसूचित केली आहेत.
जिल्हा पंचायत निवडणूक जनतेवर लादली नाही, तर ती नियमानुसार योग्य वेळी घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
कोेरोना महामारीच्या सावटाखाली झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ डिसेंबर या दिवशी ५६.८२ मतदान झाले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५५ टक्के, तर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ५८.४३ टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांतील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या एकूण ४८ मतदारसंघांसाठी १२ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षपातळीवर लढवली जात आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मगोप, आप आदी महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित होणार्या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९ ग्रामपंचायतींची, तसेच दुसर्या टप्प्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.
२ डिसेंबर या दिवशी होणार्या जि.पं. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. राज्यातील ४८ मधील ४१ जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
१२ डिसेंबर या दिवशी होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी कोरोनाबाधित रुग्णांना दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पीपीई किट’ घालून मतदान करावे लागणार आहे. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जि.पं. निवडणुकीसाठी नियमावली ९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध केली आहे.
१२ डिसेंबर या दिवशी होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नकार दर्शवला आहे.