‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र
पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.
पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.
नवरात्रोत्सवानिमित्त या लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.
पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.
देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करत आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी !
सर्व देवी या आदिशक्ति श्री दुर्गादेवीचीच रूपे असल्यामुळे त्या त्या देवीची उपासना करतांना श्री दुर्गादेवीतत्त्वाशी संबंधित रांगोळ्या काढता येतात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण देवीतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ होतो.
पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.
खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !
देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रामुळे हा विषय वाचकांना समजून घेणे सोपे जाईल.
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखात पाहूया.