सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. दिवित सार्थक मक्कर (वय ५ वर्षे)!
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी (१२.३.२०२५) या दिवशी चि. दिवित सार्थक मक्कर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.