आपल्या ‘डिजिटल’ व्यवहारांचे (इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार) संरक्षण करा !

आपल्या ‘डिजिटल’ व्यवहारांचे (इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार) संरक्षण करा !

सायबर सुरक्षेविषयी शिक्षण आणि जागरूकता याला प्राधान्य देऊन आपण डिजिटल व्यवहारांच्या भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम होऊ शकतो. यामुळे आपल्या आर्थिक संपत्तीचे आणि वैयक्तिक माहितीचे प्रभावीपणे संरक्षण करता येईल.

दुष्‍प्रवृत्तीचा नाश !

दुष्‍प्रवृत्तीचा नाश !

शासनाने जनतेची प्रवृत्ती पालटण्‍यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, अध्‍यात्‍म जगायला शिकवणे आवश्‍यक आहे. सखोल मुरलेली दुष्‍प्रवृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी व्‍यक्‍तीमध्‍ये आमूलाग्र पालट घडवणारे अध्‍यात्‍मशास्‍त्र हेच योग्‍य शस्‍त्र आहे.

११ महिन्यांत सायबर फसवणुकीत  मुंबईकरांनी गमावले १ सहस्र १८१ कोटी रुपये !

११ महिन्यांत सायबर फसवणुकीत मुंबईकरांनी गमावले १ सहस्र १८१ कोटी रुपये !

११ महिन्यांत सहस्र कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

‘डिजिटल’ अटकेद्वारे फसवणूक करणार्‍या चौघांना सूरत येथून अटक !

‘डिजिटल’ अटकेद्वारे फसवणूक करणार्‍या चौघांना सूरत येथून अटक !

मालाडमधील ६८ वर्षांच्या वृद्धाच्या विरोधात आर्थिक गुन्हा नोंद झाल्याची भीती दाखवून त्यांना डिजिटल अटक करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्‍या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

‘डार्क वेब’चे काळे विश्‍व !

‘डार्क वेब’चे काळे विश्‍व !

डार्क वेबचा गंमत म्हणूनही उपयोग करू नये हे विश्‍व अनुभवयाचे असेल, तर वापरतांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षाव्यवस्था तैनात !

भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षाव्यवस्था तैनात !

महाकुंभपर्वासाठी येणार्‍या भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने ५६ सायबर सुरक्षारक्षकांचे पथक तैनात केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट करणार्‍यांवर गुन्हा नोंद !

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट करणार्‍यांवर गुन्हा नोंद !

राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात पोस्ट करणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !

सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !

फसवणारी व्यक्ती आपल्याकडून बँकेच्या खात्याचा तपशील, आपली व्यक्तीगत माहिती, कुटुंबाची माहिती गोळा करते. लाखो रुपयांचा दंड भरण्यास सांगते.

पोलिसांच्या तावडीतून पळालेली महिला गुन्हेगार १० महिन्यांनंतर कह्यात !

पोलिसांच्या तावडीतून पळालेली महिला गुन्हेगार १० महिन्यांनंतर कह्यात !

पुणे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात ४ कोटी ६ लाख १७ सहस्र रुपये पाठवण्यास सांगून फसवणार्‍या महिला सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी पकडले.

पुणे येथील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करणार्‍या रशियन आरोपीला अटक !

पुणे येथील संगणक अभियंत्याची ७१ लाखांची फसवणूक करणार्‍या रशियन आरोपीला अटक !

इन्स्टाग्रामवर आलेल्या विज्ञापनावर ‘क्लिक’ केल्यानंतर त्यांना ‘शेअर मार्केट’च्या गटात समाविष्ट करून चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून ७१ लाख रुपयांची फसवणूक केली.