घराघरांत शिवस्वराज्य गुढी उभी करून ‘शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा
शंभुराजे मंचच्या वतीने घराघरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हटला. नंतर प्रत्येकाने घरामध्ये साखर आणि पेढे वाटली.