संत बाळूमामा मंदिर येथे प्रतिदिन बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांवर संस्कार !
वानलेसवाडी, विजयनगर परिसरात गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संत बाळूमामा मंदिराच्या माध्यमातून नि:शुल्क अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू आहे
वानलेसवाडी, विजयनगर परिसरात गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संत बाळूमामा मंदिराच्या माध्यमातून नि:शुल्क अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू आहे
रथ मार्गक्रमण करत असतांना वेगवेगळ्या नामजपांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. तेव्हा नामजप ऐकत असतांना ‘नामजपाची धून देवलोकातून ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.
मी ‘प्रत्येक पदन्यासाला भावाचे सूत्र जोडून नृत्याचा सराव करू लागले. तेव्हा मला कंटाळा आला नाही. जेव्हा भाव ठेवून नृत्याचा सराव केला, तेव्हा तो अपेक्षित असा झाला आणि मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही….
प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.
‘मला ‘निरर्थक विचाराध्यास आणि एखादी कृती करण्याचा अट्टहास करणे’, असे त्रास होतात. त्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.
‘साधकाला वैद्यकीय उपचार किंवा अन्य कारणे यांसाठी रुग्णालयात जावे लागते. तेथे जाण्यापूर्वी साधकाने नामजपादी उपाय करणे महत्त्वाचे असते. त्यामागील एका संतांनी सांगितलेली आध्यात्मिक कारणे पुढे दिली आहेत.
माझ्या नाभीपासून मागे पाठीपर्यंत चट्टे उमटले होते. त्या वेळी मी २ दिवस माझ्याकडे असलेले त्वचेवर लावायचे मलम त्या चट्ट्यांवर लावले; पण मला त्याचा काही लाभ झाला नाही.
२०.९.२०२२ या दिवशी आमची गुरे दुपारी नेहमीप्रमाणे घरी न येता थेट एका शेजारच्या जागेत चरायला गेली. हे पाहून वाडीतील एका व्यक्तीने त्या शेजार्याला जाऊन सांगितले, ‘‘दादा कुंभारांच्या गुरांनी तुझ्या शेतीची हानी केली आहे.’’