ईश्वराप्रमाणे सर्व कार्य करून स्वतः नामानिराळे रहाणार्या परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाविषयी काढलेले कौतुकोद्गार !
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक काढण्यात आले. ९.५.२०२१ या दिवशी ‘सनातनची दैवी गुरुपरंपरा’ हा विशेषांक प्रसिद्ध झाला…..