स्थिर, अनासक्त आणि साधकांना साधनेत साहाय्य करून त्यांचा आधारस्तंभ बनलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली शब्दपुष्पे येथे दिली आहेत.

देहली येथील सनातन सेवाकेंद्रातील कु. पूनम चौधरी यांना रामनाथी आश्रमातील कमलपीठ स्थापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

देहली येथील सनातन सेवाकेंद्रातील कु. पूनम चौधरी यांना रामनाथी आश्रमातील कमलपीठ स्थापनेच्या वेळी आलेल्या अनुभूती

यज्ञाच्या वेळी ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका रामनाथी आश्रमात हात जोडून दास्यभावात उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि गुरुदेवांना ‘सर्व साधकांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्यासारखा दास्यभाव निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना होणे.

एखाद्या वस्तूवर जलद गतीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्याची पद्धत

‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’

सूक्ष्मातील प्रयोग !

सूक्ष्मातील प्रयोग !

वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेनिमित्त बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चित्राला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात आणखी वाढ होणे

सप्तर्षींनी वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी बनवण्यास सांगितलेल्या चित्राची वैशिष्ट्ये !

सप्तर्षींनी वर्ष २०२१ मधील गुरुपौर्णिमेनिमित्त पूजनासाठी बनवण्यास सांगितलेल्या चित्राची वैशिष्ट्ये !

श्रीकृष्णाच्या चित्राच्या खाली श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीरामाच्या चित्राच्या खाली श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र घ्यावे. ‘त्या दोघीही बसून गुरुदेवांकडे हात जोडून पहात आहेत’, असे त्या चित्रात दाखवावे.’

सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२० आणि २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्रांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

सप्तर्षींनी सांगिल्याप्रमाणे वर्ष २०२० आणि २०२१ च्या गुरुपौर्णिमेला पूजलेल्या चित्रांच्या संदर्भात सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सांगिल्याप्रमाणे चित्र बनवून त्याचे पूजन रामनाथी आश्रमात करण्यात आले. त्या चित्राकडे बघून मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

गुरुपौर्णिमा २०२१ च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

गुरुपौर्णिमा २०२१ च्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने बनवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे पूजन पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘ज्ञानामुळे अधर्माचा अंधार दूर होऊन धर्मकार्य आपोआपच होऊ लागते. सूर्य उगवला की, त्याला अंधार नष्ट करावा लागत नाही. अंधार आपोआप नष्ट होतो’, असे पूजनासाठी ठेवलेल्या चित्रातून जाणवते.

श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्राचे आध्यात्मिक महत्त्व !

श्रीकृष्ण, श्रीराम, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चित्राचे आध्यात्मिक महत्त्व !

संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘परीस केवळ लोखंडाला सोने करतो; परंतु गुरु कुणालाही सोने करतात. अशा गुरूंचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरुपौर्णिमेला पूजन केलेल्या चित्राचीही अशीच गुणवैशिष्ट्ये आहेत. ती आपण समजून घेऊया.

चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

चोटीला (गुजरात) येथील आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री चंडी-चामुंडा देवीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

चोटीला गावातील चंडी आणि चामुंडा ही आदिशक्तीची रूपे असून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघीही चंडी आणि चामुंडा यांची आतून एकच असलेली दोन रूपे आहेत !