भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक राम होनप यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे !
‘२२.५.२०२४ या दिवशी मला भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.