जगाने भारताचे आभार मानले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी टीकाकारांना सुनावले

रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.

Jaishankar reacts on Canada : भारतावर आरोप करतांना त्याविषयीचे पुरावेही द्यावेत, आम्ही अन्वेषण करू ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारत सरकार हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची आवश्यकता नाकारत नाही; मात्र कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय हस्तकाची  भूमिका असल्याचा आरोप केला असून या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांची फटका !

भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !

या पृथ्‍वीवर केवळ शूरच राज्‍य करू शकतात !

मी सत्‍य आणि न्‍याय यांच्‍या या लढाईत इस्रायलला पाठिंबा देऊ इच्‍छितो; कारण माझा असा विश्‍वास आहे की, हा लढा इस्रायलच्‍या द्रौपदीचे वस्‍त्रहरण करण्‍यापासून चालू झाला आणि त्‍याचे उत्तर प्रत्‍येक दुःशासनाची मांडी फोडणे, हेच आहे.

पाकिस्‍तानमधून अफगाण निर्वासितांची हकालपट्टी आणि भारताने करावयाची कृती !

इस्रायलच्‍या आक्रमणामध्‍ये शेकडो पॅलेस्‍टिनी नागरिकांचा मृत्‍यू होत आहे; पण कोणताही इस्‍लामी देश या पॅलेस्‍टिनी लोकांना आपल्‍या देशात आश्रय देण्‍यास सिद्ध नाही.

दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांचा फटका !

देशातील व्यापार्‍यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा हा परिणाम आहे.

दिवाळी साजरी करणार्‍या हिंदूंवर खलिस्तानवाद्यांकडून दगडफेक !

कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांची झुंडशाही !

जीभ घसरल्याने ऐश्‍वर्या बच्चन यांचे नाव घेतले, याची मला लाज वाटते ! – पाकचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक

जीभ घसरल्यासारखी कारणे सांगणे हे ढोंग आहे, सत्य हिंदु आणि भारतद्वेष हेच मुख्य कारण आहे, हे भारतियांना ठाऊक आहे !

(म्हणे) ‘मी ऐश्‍वर्या बच्चन यांच्याशी विवाह केल्याने चांगली मुले जन्माला येणार नाहीत !’ – पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक

हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या !

धार्मिक स्थळांवरील आक्रमणे रोखा ! – भारताने कॅनडाला सुनावले

भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन यांनी गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र  मानवाधिकार परिषदेच्या आढावा बैठकीत कॅनडाला चांगलेच सुनावले.