Secret Memo : भारताने गोपनीय संदेशाद्वारे अमेरिकेतील खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाया करण्याचा उच्चायुक्तालयांना दिला होता आदेश !

अमेरिकेतील ‘इंटरसेप्ट’ या प्रसारमाध्यमाचा दावा !

Pakistan On Article 370 : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरवर भारतीय राज्यघटनेचे वर्चस्व मान्य करणार नाही !’ – पाकिस्तान

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानचे आकांडतांडव !

संपादकीय : कावेबाज शरीफ यांचे भारतप्रेम !

राष्ट्रीयत्वाच्या जोरावर यशस्वी होणारा भारत स्तुतीसुमनांच्या मागून केल्या जाणार्‍या पाकच्या रणनीतीला प्रत्युत्तर देईल !

US Hate Crime : अमेरिका भारतियांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे अन्वेषण करणार !

मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.

Racism : ब्रिटनमध्ये ४० टक्के भारतीय डॉक्टरांना वर्णद्वेषी वागणुकीला सामोरे जावे लागते ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संदर्भात भारत सरकारने ब्रिटनला आणि तेथे सध्या भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांना या घटना थांबवण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे !

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचित भारतातील ६५ शहरे, तर चीनमधील केवळ १७ शहरांचा समावेश !

चीनने वायूप्रदूषण अल्प केल्याचा परिणाम

Pakistan Relations : भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी संबंध सुधारायचे आहेत, तर चीनशी अधिक दृढ करायचे आहेत ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्‍न आहेत !

भारताला चीन आणि अमेरिका या देशांच्या श्रेणीत बसवणे अस्वीकारार्ह ! – पीटर लिसे, युरोपियन संसदेचे ज्येष्ठ सदस्य

कार्बन उत्सर्जन अल्प करणे, हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. भारत, अमेरिका आणि चीन यांसारखे देश हे हवामान पालट आणि पर्यावरण वाचववणे यांसारख्या लढाईत अनेकदा एकत्र उभे ठाकलेले दिसतात.