प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सैनिकांना कायम अनेक शुभेच्छा देत राहील ! – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
‘पुरुष छात्रांप्रमाणे महिलाही चांगली कामगिरी करतील’, असा विश्वास सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला. ‘महिलांच्या प्रवेशामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने प्रबोधिनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे’, असेही ते म्हणाले.
जोपर्यंत पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना रोखणे कठीण आहे, हे आता लक्षात घेणे आवश्यक !
भारतीय सैन्याला न्यून लेखणार्यांची सरकारने कानउघाडणी केली पाहिजे !
सैन्याकडून बंड पुकारल्यानंतर पंतप्रधान हामडोक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना बंदी बनवले !
‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.
गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याकडून नवीन शस्त्रांची निर्मिती
युक्त पथक आतंकवादी लपलेल्या ठिकाणी जात असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर चकमक चालू झाली.
येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.
चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !