प्रवेशाचे प्रकार

प्रवेशाचे प्रकार

प्रांगण प्रवेश, तसेच सिंहद्वार कोणत्या दिशेला त्याचे शुभाशुभ परिणाम वास्तूमालकावर होत असतात. त्याविषयी ‘समराङ्गणसूत्रधार’ या ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितले आहे.

वास्तू पदविन्यास

वास्तू पदविन्यास

या वास्तूमंडलातील प्रत्येक देवतेची ऊर्जा, कार्य, तसेच शुभाशुभता यांच्याप्रमाणे कोणत्या पदामध्ये काय करावे आणि वास्तूमधील कोणता भाग असावा यांविषयी वास्तूशास्त्राचे नियम सिद्ध झाले आहेत.

भूमी प्लव (उतार) आणि वास्तूशास्त्र !

भूमी प्लव (उतार) आणि वास्तूशास्त्र !

कोणत्याही वास्तूला साधारणतः उत्तर-ईशान्य-पूर्व या दिशांना उतार असावा आणि आग्नेय-दक्षिण-नैर्ऋत्य-पश्चिम-वायव्य या दिशांना चढ असावा

ऊर्जा आणि वास्तूशास्त्र !

ऊर्जा आणि वास्तूशास्त्र !

या विश्वात कार्यरत असणार्‍या विविध ऊर्जांचा थेट परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो. वास्तूशास्त्रानुसार ४ ऊर्जा कार्य करतात. वैश्विक (ब्रह्मांड) ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, विद्युत् ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा ! या लेखामध्ये आपण या ऊर्जांविषयी माहिती जाणून घेऊया.

भूमीची शुभाशुभता आणि भूमी परीक्षण !

भूमीची शुभाशुभता आणि भूमी परीक्षण !

वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की,  ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे.

भूमीचे वर्ण आणि त्यांची वैशिष्ट्ये !

भूमीचे वर्ण आणि त्यांची वैशिष्ट्ये !

वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना अगोदरच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की, ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे. त्याचा आकार, वर्ण, प्रत ही भवनाच्या आणि तेथे रहाणार्‍या व्यक्तींच्या दृष्टीने योग्य असणे आवश्यक आहे.

अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कुठे काय असावे किंवा काय नसावे, हे समजून घेण्यापूर्वी प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य आणि कारकत्व समजून घेतल्यास वास्तूचे नियम कसे सिद्ध झाले, हे लक्षात येऊ शकेल.

अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

‘दक्षिण दिशा नकारात्मक आहे’, असा अपसमज समाजामध्ये सर्व ठिकाणी पसरलेला आहे; पण वास्तूशास्त्रानुसार या दिशेला नकारात्मक म्हटलेले नाही. या दिशेचा पालक यम आहे.

दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !

दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !

वास्तूशास्त्राच्या अनुषंगाने दिशा, उपदिशा यांचे महत्त्व आणि त्या एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, यांविषयीचे विवेचन या लेखात येथे देत आहे.