बारंबार हम शीश नवाएं ।
जीवन नैया पार लगाए । प्रेम के रंग में जीवन रंगे ।
उठतीं भीतर आनंद तरंगें । बारंबार हम शीश नवाएं ॥
जीवन नैया पार लगाए । प्रेम के रंग में जीवन रंगे ।
उठतीं भीतर आनंद तरंगें । बारंबार हम शीश नवाएं ॥
‘मी श्री बगलामुखी देवीचे स्तोत्र नियमितपणे ऐकते आणि तिची मानसपूजाही करते. एकदा मी डोळे बंद करून तिचे स्तोत्र ऐकत होते. मी मानसपूजा करतांना तिला बसण्यासाठी पिवळ्या रंगाचे आसन घालून पूजेची सिद्धता केली.
परिस्थितीशी जुळवून घेणे, सर्व प्रसंगी आपली साधनेची तळमळ ठेवून प्रयत्न करणे, परिस्थिती स्वीकारून तीच आम्हाला क्षणोक्षणी सुरक्षित ठेवत आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यासाठी भगवंताला शरण जाणे, इत्यादी प्रयत्न आतून होत होते.
‘माझ्या यजमानांची प्रकृती एक दिवस अकस्मात् बिघडली आणि ती हळूहळू खालावत गेली. त्यांना नैराश्य (डिप्रेशन) येऊन त्रास जाणवू लागला. त्याची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे त्यांची चिडचिड होऊन त्यांच्या मनात भीती निर्माण झाली.
श्री बगलामुखी यज्ञाच्या पहिल्या दिवशी प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्या वेळी मला ‘स्वर्गलोकाचे द्वार उघडले गेले असून देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे जाणवले.
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या कालावधीत श्री बगलामुखी याग करण्यात आला. यागाच्या दुसर्या दिवशी (९.१०.२०१६ ला) मला पुढील सूत्रे लक्षात आली.
सनातनची सात्त्विक उत्पादने साधकांनी सेवाभावाने आणि नामजप करत बनवली आहेत. त्यामुळे त्यांतून चैतन्य मिळून ईश्वरी लाभ होतो. ही उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरली, तर व्यावहारिक लाभ होतो आणि साधना करण्यास साहाय्य मिळते.
भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.
‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले. त्यावेळी झालेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत . . .
क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.