भारताचार्य पू.प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्‍यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती !

२३ ऑगस्‍ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘लहानपणापासून कीर्तने ऐकल्‍याने मनात राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होणे अन् वयाच्‍या १२ व्‍या वर्षापासून स्‍वतः कीर्तन ..

साधकाच्या मनात अपघाताचे विचार येणे आणि त्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली नामजपादी उपायांच्या संदर्भातील सूचना वाचल्यानंतर साधकाला त्याच्या मनात अपघाताचे विचार येण्यामागील कार्यकारणभाव समजणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले असणे आणि त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शोधलेले नामजपादी उपाय’ या संदर्भात छापून येणे

श्रावण मास येता मन उत्साही होई।

आषाढ, श्रावण, भाद्रपद अन् कार्तिक हे असती चातुर्मास।
व्रत-वैकल्यांमुळे भरतो चातुर्मासात नवोल्हास।।
श्रावणात सर्वत्र हिरवीगार वनराई शोभून दिसे।
निसर्गसौंदर्य पाहून मन आनंदाने बागडत असे।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवांनी साधकांना डोळे बंद करून आणि हात वर करून बोटे आकाशाच्या दिशेने करायला सांगितली.

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

स्वप्नातील, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’

‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळ असलेल्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या निवासस्थानी आले आहेत’, हे सूक्ष्मातून ओळखता येणे

प.पू. फडकेआजींच्या खोलीच्या बाहेर असलेली पादत्राणे पाहून माझ्या मनात ‘तिथे सद्गुरु गाडगीळकाका आले असावेत’, असा विचार आला. नंतर याविषयी मी एका साधिकेला विचारल्यावर ‘प.पू. फडकेआजींच्या खोलीत सद्गुरु काका आले होते’, असे मला समजले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम अप्रतिम आहे तसेच आश्रमात चैतन्याचा झरा आणि अविरत चैतन्यमय लहरींची स्पंदने जाणवतात…

कौटुंबिक कठीण प्रसंगाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उद्गारांचा सनातनचे संत पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला भावार्थ

‘आपण आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आणि साधना करत रहाणे, म्हणजेच प्रार्थना, कृतज्ञता अन् सेवा करत रहाणे’, असे देवाला अपेक्षित आहे.

मुलाला डेंग्यूच्या आजारामुळे आलेला ताप कापराने दृष्ट काढल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने उतरणे

सत्संगात सांगितल्याप्रमाणे कापराचा एक लहानसा तुकडा घेतला. प्रार्थना अन् नामजप करत कापूर मुलाच्या अंगावरून उतरवला. तो कापूर जाळल्यावर कापराचा अत्यंत तीव्र असा गंध आला. रात्री १० वाजता मुलाचा ताप न्यून होण्यास आरंभ झाला

नागपूर येथील बालसाधिका कु. कार्तिकी ढाले हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी सद्गुरूंची आरती म्हणतांना ‘साक्षात् गुरुदेव माझ्यासमोर आहेत आणि मी आरती करत आहे’, असे मला वाटले.