‘श्री वराहावतारा’च्या जयंतीनिमित्त सुश्री मधुरा भोसले यांनी अर्पिलेले काव्यपुष्प !

‘सत्ययुगात श्रीविष्णूचा ‘वराह’ हा तिसरा अवतार झाला. भाद्रपद शुक्ल तृतीया (६.९.२०२४) या दिवशी ‘वराह जयंती’ आहे. ‘श्री वराह अवतारा’च्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी शतशः प्रणाम ! ‘हे काव्यपुष्प श्री चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते…

देवतांनी सूक्ष्मातून साहाय्य करण्याच्या संदर्भात साधिकेच्या लक्षात आलेले साधना करण्याचे महत्त्व !

‘मी नेहमी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील देवीची पूजा करते. मी प्रार्थना करत असतांना ‘अन्नपूर्णादेवी माझी प्रार्थना ऐकत आहे’, असे मला तिच्या मुखावरील हावभावावरून जाणवते…

शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत साधिकेला झालेले त्रास अन् तिने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सामायिक पित्तनलिकेतील पित्ताचे खडे काढणे आणि पित्ताशय काढून टाकणे’ ही शस्त्रकर्मे होत असतांना आणि त्यानंतरच्या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका आधुनिक वैद्या (सौ.) कस्तुरी भोसले यांना झालेले त्रास अन् त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे पाहूया.

 ‘कैलास-मानससरोवर’ येथील दिव्यात्मे आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्मरण केल्यानंतर त्यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेही दर्शन होणे

‘३.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता मी ‘महाशून्य’ हा नामजप करत होते. नामजप करत असतांना मी काही क्षण मानससरोवर येथील ज्योतींच्या रूपातील दिव्यात्म्यांचे स्मरण केले.

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पूजास्थळी असलेली सिंहावर आरूढ दुर्गादेवीची मूर्ती आम्हाला सजीव वाटत होती. यागाच्या वेळी मूर्तीच्या रंगात पालट जाणवून ती आम्हाला सोनेरी भासत होती.’

साधिका नामजप करत चारचाकी गाडीने जात असतांना झालेल्या भीषण अपघातात गुरुदेवांच्या कृपेने तिचे रक्षण होणे आणि तिच्या लक्षात आलेले नामजप करण्याचे महत्त्व !

‘२५.१२.२०१९ या दिवशी मी माझ्या चारचाकी गाडीने कार्यालयात जात होते. त्या वेळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. अनुमाने सकाळी ७.३० वाजता पुणे येथील धायरी चौकात २५ आसनांच्या मोठ्या ‘माझदा’ गाडीने माझ्या चारचाकीला धडक दिली…

अक्कलकोट आणि गाणगापूर : अखंड भावावस्था अन् शांती यांची अनुभूती देणारी दिव्य दत्तक्षेत्रे !

अक्कलकोट येथे स्वामी समर्थांना अनुभवता येते. ते सगुण स्थान आहे. तर गाणगापूर येथे दत्तात्रेयांच्या पादुका आहेत, म्हणजेच ते निर्गुण स्थान आहे. त्यामुळे एकूणच गाणगापूर येथे शांतीची अनुभूती आली.

प्रामाणिक आणि कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे चिंचवड (पुणे) येथील कै. प्रभाकर दामोदर ढवळे (वय ८५ वर्षे) !

कै. प्रभाकर ढवळे यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सूक्ष्मातील जाणणारे आणि जगात कुठेही शोधून न सापडणारे अफाट सूक्ष्म सामर्थ्य असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोली स्वच्छतेची आणि त्यांच्या अन्य सेवा करण्याची संधी श्रीकृष्णकृपेने मिळाली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना मला श्रीकृष्णकृपेने शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि त्यांची महानता यांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.