‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळावरील लेखात असलेले श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे छायाचित्र सजीव भासण्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

मी त्यांना आपोआपच आत्मनिवेदन केले. तेव्हा ‘त्या माझ्याकडेच पहात आहेत’, असे मला वाटले. मी त्यांना आत्मनिवेदन करत एक प्रयोग केला. मी त्या छायाचित्राकडे डोळे फिरवून डाव्या, उजव्या आणि समोरील दिशेने पाहिले.

मंगळुरू येथील पू.(श्रीमती) राधा प्रभु (वय ८७ वर्षे) यांच्‍या नामजपादी उपायांच्‍या सत्रामध्‍ये नामजपाला बसल्‍यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे

पू. राधा प्रभुआजींनी दमदार पावले टाकत नामजपादी उपायांच्‍या खोलीत प्रवेश केल्‍यावर ‘एक रणरागिणी प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने होणार्‍या संशोधन कार्यात सहभागी झाल्‍यावर साधिकेला लाभत असलेला समाजातील व्‍यक्‍तींचा सकारात्‍मक प्रतिसाद !

मला गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. ‘गुरुदेवांच्‍या कृपेने परिस्‍थितीमध्‍ये १०० टक्‍के पालट होतो’, याची मला अनुभूती घेता आली’, त्‍याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

कृपाळू श्रीहरि, करी मजवरी करुणा ।

भावजागृतीचा प्रयोग करतांना एका साधिकेला परात्पर गुरुदेवांप्रति आलेली अनुभूती काव्यरुपाने येथे देत आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६५ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

‘आश्रमातील पायर्‍या म्‍हणजे जणू वैकुंठातील सोन्‍याच्‍या पायर्‍या आहेत’, असे मला जाणवत होते. त्‍या पायर्‍या गुळगुळीत झाल्‍या आहेत. मला सगळीकडे मोगरा आणि चंदन यांचा सुगंध येत होता.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सोलापूर, बीड आणि सातारा येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘ब्रह्मोत्‍सवाचे सर्व नियोजन देवतांनी केले आहे’, असा विचार माझ्‍या मनात आला. कार्यक्रमस्‍थळाच्‍या मैदानावरील माती सोनेरी दिसत होती आणि ‘मातीला स्‍पर्श करावा’, असे मला वाटत होते.

सेवा करतांना अडचण न सुटल्‍यास साधकाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्‍यानंतर अडचणी सुटून सेवा सहजतेने पूर्ण होणे

आश्रमात संगणकांच्‍या दुरुस्‍तीची सेवा करतांना अकस्‍मात् काही नवीन अडचण येते. त्‍या वेळी आरंभी माझ्‍या मनात विचार येतो, ‘ही सेवा करायला मला जमेल का ?’ नंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना प्रार्थना करून सेवा चालू केल्‍यावर ती अडचण सहजतेने सुटते.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.

रुग्णाईत मुलाच्या शस्त्रकर्मासंदर्भात फोंडा (गोवा) येथील श्रीमती जयश्री मुळे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

विक्रांतने त्याची पुष्कळ काळजी घेतली. त्याने त्याचे सर्व दायित्व घेतले. त्याचा स्वभाव मनमिळाऊ आणि घरातील सर्वांचीच काळजी घेणारा आहे.

सनातनच्या संतांचे निरीक्षण केल्यावर साधकाला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘व्‍यक्ती तितक्‍या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार प्रत्येक संतांकडून येणारी स्पंदने आणि मनात येणारे विचार निरनिराळे असले, तरी ते ईश्वरप्राप्तीची ओढ वाढवणारे आहेत.