रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्यंत प्रसन्न वाटले आणि माझे मन उल्हसित झाले. मला पुष्कळ आनंद झाला….
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्यंत प्रसन्न वाटले आणि माझे मन उल्हसित झाले. मला पुष्कळ आनंद झाला….
जळगाव ते गोवा प्रवास दूरचा असल्यामुळे रत्नागिरी येथील नाणिज येथे जगद़्गुरु नरेंद्र महाराज यांच्या मठामध्ये त्यांनी साधकांना विनामूल्य निवास आणि भोजन यांची व्यवस्था केली होती. त्या वेळी तेथे जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
ब्रह्मोत्सव सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याविषयी समजल्यावर मनात आलेले विविध विचार
‘रामनाथी आश्रमातील श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहून ‘तेथे साक्षात् श्री गणेश बसला आहे’, असे मला वाटले.
८.६.२०२३ या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेचे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. तेव्हा तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून १८४२ मीटर सकारात्मक ऊर्जा होती. १४.६.२०२३ या दिवशी पत्रिकेवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण आल्याचे जाणवले.
प्रतिदिन नवीन समस्या आल्यावर गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अखंड स्मरण अन् प्रार्थना होणे आणि त्यामुळे समस्येचा सामना करण्याची शक्ती मिळणे
‘११ मे २०२३ या दिवशी झालेला सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळणार; म्हणून पुष्कळ आनंद होत होता. सोहळ्यासाठी येणार्या साधकांची परात्पर गुरु डॉक्टर आठवले किती काळजी घेत आहेत ! हे साधकांसाठी सिद्ध केलेल्या बैठकव्यवस्थेच्या माध्यमातून कळल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता.
कु. प्रणाली पाटील हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
रामनाथी आश्रमातील संपूर्ण वातावरण अध्यात्म आणि सात्त्विकता यांनी भरलेले आहे. आश्रमात तेज जाणवते. थोडक्यात ही व्यक्तीमत्त्व विकास करणारी प्रयोगशाळा आहे.
जेव्हा मी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा उच्चार करते, त्या वेळी चैतन्याचे विविध प्रकारचे गोळे दाही दिशांनी वेगाने आणि सातत्याने येत रहातात. तसेच हे चैतन्याचे गोळे संपूर्ण वातावरणात अखंड पसरत असतांना माझ्या शरिरामध्ये सामावत असल्याचे मी अनुभवते……