देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) वाहनशुद्धीची सेवा करत असतांना अनुभवत असलेली भावस्थिती !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनातील तैलचित्राला शाल पांघरलेली पाहून पुष्कळ वेळ भावस्थिती अनुभवणे

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर नामजप करायला का सांगतात ?’, याविषयी चिंतन केल्‍यावर ‘नामामुळे मनुष्‍य दीर्घायुषी होतो’, हे लक्षात येऊन नामावरील श्रद्धा दृढ होणे

संथ लयीत आणि श्‍वासासह नामजप चालू झाल्‍यावर ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर नामजप करायला का सांगतात ?’, याविषयी चिंतन होणे

प्रयाग येथील बुद्धेश्‍वर पिठाधीश्‍वर योगी श्री. राजकुमार महाराज यांनी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍याविषयी ‘तुमचा योग पूर्ण झाला असून तुमची वाणी औषधी होऊ शकते’, असे गौरवोद़्‍गार काढणे

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वाणी औषधी आणि सकारात्‍मक असल्‍याची प्रचीती येणे अन् भावजागृती होणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

श्री महालक्ष्मीच्‍या दर्शनाला गेल्‍यावर महालक्ष्मीच्‍या मुखाच्‍या जागी श्रीसत्‌शक्‍ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मुख दिसणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या खोलीतील स्‍वच्‍छतेची सेवा करतांना साधकाला तेथील निर्जीव वस्‍तूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या सेवेनिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍याची संधी मिळाली. त्‍या काळात स्‍वच्‍छता सेवेच्‍या अंतर्गत मला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या खोलीच्‍या स्‍वच्‍छतेची सेवा करायला मिळाली.

कु. प्रार्थना महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय १२ वर्षे) हिला सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

‘सद़्‍गुरु नीलेशदादांचे (सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे) बोलणे अत्‍यंत शांत आणि मृदू आहे. ‘त्‍यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते. ‘त्‍यांच्‍या वाणीतून आनंदी फुलांचा वर्षाव होत आहे’ असे मला जाणवते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मस्‍थानाकडे जाणार्‍या मार्गाला त्‍यांचे नाव दिले जाणे आणि त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून पुष्‍कळ चैतन्‍य सर्वत्र पसरत असून नागोठणे गाव हे साधनेचा मार्ग असलेले गाव होणार आहे’, असे वाटणे

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या हस्‍ते त्‍या नामफलकाचे अनावरण झाल्‍यावर ‘त्‍यातून चैतन्‍याच्‍या दैवी कणांचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात ओघ येत असून तो पूर्ण गावात (नागोठण्‍यामध्‍ये) पसरत आहे’, असे मला दिसले.

एकाच वेळी ३ टोमॅटोंचे घोस लागून सनातनच्‍या ३ गुरूंचे स्‍मरण करून देणारे कोल्‍हापूर सेवाकेंद्रातील टोमॅटोचे झाड !

वैशिष्‍ट्यपूर्ण गोष्‍ट म्‍हणजे त्‍या झाडाला ‘३ टोमॅटोंचा एक घोस’, असे टोमॅटोंचे घोस लागले आहेत. ते घोस सनातन संस्‍थेच्‍या तीन गुरूंचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) स्‍मरण करून देतात.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे कार्य ईश्‍वराच्‍या अधिष्‍ठानानेच (साधनेनेच) होऊ शकणार असणे

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये सहभागी झालेल्‍या ज्‍या वक्‍तांनी नित्‍यनियमाने साधना करून आध्‍यात्मिक उन्‍नती केली आहे, अशांच्‍या तोंडूनच भाषणामध्‍ये पदोपदी कृतज्ञताभाव व्‍यक्‍त होतो.

नांदते इथेच धर्मराज्‍य सारेच अनुभवती ।

अधिवेशनाला आलेले साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ आश्रम पहाण्‍यासाठी येतात. कुणी भक्‍तीभावाने, कुणी जिज्ञासेने, कुणी कुतूहलाने, तर कुणी आपुलकीने सारे पहातात. ते समजून घेऊन अनुभूती घेतात. इथल्‍या चैतन्‍याने सारे भारावून जातात.