सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त ‘अच्‍युताष्‍टकम्’वरील भावपूर्ण नृत्‍य सादर करणार्‍या साधिकांनी अनुभवलेला भावभक्‍ती आणि आनंद यांचा वर्षाव !

नृत्‍यसेवेत सहभागी झालेल्‍या साधिकांना नृत्‍य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

दैवी बालसत्‍संगात पू. रमेश गडकरी उपस्‍थित असतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती आणि पू. काकांनी केलेले मार्गदर्शन

उद्या निज श्रावण शुक्‍ल चतुर्थी (२०.८.२०२३) या दिवशी सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने हे लिखाण देत आहोत.

सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या भावभेटीत अनुभवलेले भावमोती !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ‘डोळे मिटूया आणि काय वेगळे जाणवते ?’, ते अनुभवण्‍यास सांगितल्‍यावर परमोच्‍च आनंद अनुभवता येऊन भावाश्रू येणे

एका संतांना ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात शिकायला मिळालेली सूत्रे

१. साधकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेली उत्तरे अ. साधक : कितीही स्‍वयंसूचना दिल्‍या, तरी कुटुंबातील सदस्‍यांविषयी वाईट गोष्‍टीच आठवतात. परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आता शिक्षापद्धतीचा वापर करा ! आ. साधिका : आश्रमात येण्‍यापूर्वी असुरक्षित वाटायचे. आता आश्रमात आल्‍यावर तसे वाटत नाही. परात्‍पर गुरु डॉक्‍टर : आश्रमात आपण देवाच्‍या समवेत असतो; म्‍हणून सुरक्षित असतो. … Read more

नम्र, परिपूर्ण सेवा करणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेलेे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे अधिवक्‍ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) !

श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१७.८.२०२३) या दिवशी अधिवक्‍ता रामदास केसरकर यांचा ७१ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धेच्‍या बळावर कर्करोगासारख्‍या दुर्धर दुखण्‍यावर मात करत ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठलेल्‍या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सौ. नम्रता ठाकूर यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिल्‍यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य उमटून कृतज्ञताभाव दिसणे

वर्ष २०२३ च्‍या ‘दैनिक सनातन प्रभात’च्‍या ‘ब्रह्मोत्‍सव विशेषांका’साठी विज्ञापने मिळवण्‍यासंदर्भात आलेली अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ‘ब्रह्मोत्‍सव’ विशेषांकाचा दुसरा भाग १४.५.२०२३ या दिवशी काढायचे ठरणे

आठवण तुमची फार येते देवा ।

१०.२.२०२३ या दिवशी नामजप करतांना गुरुदेवांची (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची) आठवण येत होती. तेव्‍हा त्‍यांच्‍याशी झालेला काव्‍यरूपी संवाद पुढे दिला आहे.

साधिका रुग्‍णाईत असतांना सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्‍याकडून करून घेतलेली इंद्रियांची मानसशुद्धी !

या आधी अशा प्रकारे इंद्रियांची मानसशुद्धी मी करू शकत नव्‍हते; पण ‘परात्‍पर गुरुदेवांनी माझ्‍याकडून इंद्रियांची मानसशुद्धी करवून घेतली’, याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’