दादर (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना विद्यावाचस्पती (सौ.) रूपाली देसाई यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्राला दिलेली सदिच्छा भेट !

अकस्मात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे परात्पर गुरु शिष्याला (मला) अध्यात्माच्या मार्गावर खेचून आणून हे गुरुकार्य करण्यासाठी उभे करतात अन् त्यासाठी आशीर्वादही देतात.

फोंडा, गोवा येथील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना पोटाचे झालेले विविध त्रास आणि पोटाच्या शस्त्रकर्माच्या वेळी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

प.पू. डॉक्टरांना तपासण्यासाठी प्रतिदिन एक आठवडा त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाल्यामुळे मला त्यांचा पुष्कळ सहवास लाभला. ‘त्यांच्यातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण पूर्ण गेले’, असे मला जाणवले.

गुरुदेवांना जन्म देणारी धन्य धन्य ती माऊली ।

पूर्वीच्या काळी पहाटे जात्यावर दळण दळतांना स्त्रिया ओव्या गात असत. या ओव्यांमध्ये भगवंताचे स्मरण किंवा त्याला आळवणे हा मुख्य उद्देश असायचा. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी अशाच ओव्या लिहिल्या आहेत.

प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने अडचणी दूर होऊन शिबिराला जाता आल्याची अनुभूती घेणार्‍या रायचुरू (कर्नाटक) येथील कु. स्वप्ना विद्यासागर !

मी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली, ‘भगवंता, मला काहीच ठाऊक नाही. तुम्हीच मला बोलावून घ्या. माझ्या स्वभावदोषांमुळे मी पुष्कळ मागे पडले आहे. मी माझ्या बुद्धीचा अनावश्यक वापर करून सेवेपासून दूर रहाते. मला तुमच्या कृपेस पात्र बनवा. कृतार्थ करा.’ मी पुनःपुन्हा अशी प्रार्थना करत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या वेळी (ब्रह्मोत्सवाच्या वेळी) म्हापसा, गोवा येथील कु. आरती नारायण सुतार यांना आलेल्या अनुभूती !

येणार्‍या आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी साधकांना स्मृतिचिन्हे दिली आहेत’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष देवाकडून स्मृतिचिन्हे मिळणे, म्हणजे त्यांनी ईश्वरी राज्यात सर्वांचे स्वागत केले आहे’, असे मला वाटले.

साधिकेने जाणलेले गुरुकृपेचे महत्त्व !

‘गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रारब्ध भोगण्याचे बळ मिळते’, याविषयी आमची पुन्हा निश्चिती झाली.’

कलियुगातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेने भावपूर्ण मातृसेवा करणारे पुत्र लाभलेल्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) नंदा परब !

२५.१०.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूणवेळ साधना करणारे श्री. रामानंद परब (६८ टक्के आध्यात्मिक पातळी) यांची आई कै. नंदा बाळकृष्ण परब (वय ७१ वर्षे) यांचे निधन झाले. रामानंद यांनी आईची दीर्घकाळ सेवा केली होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

रथात विराजमान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझी सतत भावजागृती होत होती. त्या वेळी माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

सोलापूर येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् चंद्रकांत रोहिटे यांना आलेल्या अनुभूती

‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी साधना करू लागलो. त्यानंतर आमच्या घरातील भांडणे बंद झाली आणि आम्ही सर्व जण आनंदी झालो. 

नागपूर येथील साधिका सौ. रिभा मिश्रा यांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्याने त्यांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव माझ्या माध्यमातून विषय मांडत आहेत’, असा भाव ठेवून बोलल्याने विषय मांडतांना माझ्याकडून एकही चूक झाली नाही. माझ्याकडून संपूर्ण विषय चांगल्या प्रकारे सांगितला गेला आणि त्यातून मला आनंद मिळाला. त्याबद्दल मला गुरुचरणांप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.