६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

निषाद यांच्यातील ‘निरपेक्षता आणि प्रेमभाव’ या गुणांत वृद्धी झाली आहे. ते इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म ज्ञानासंबंधी प्रसिद्ध झालेले लेख वाचत असतांना मला आनंद जाणवतो. ते सूक्ष्म ज्ञानासंबंधीचे लेख सोप्या भाषेत लिहितात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या शिबिरातील एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती

१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ‘मराठी साधना शिबिर २०२३’ या शिबिरात सहभागी झालेल्या एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘स्वतःच्या हृदयात देव असून तोच सेवा करत आहे’, असे अनुभवणार्‍या देवद येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील !

साधिकेला ‘किती सेवा करू !’ असे वाटणे आणि तिला सेवा करतांना उत्साह अन् आनंद जाणवणे

घरात आग लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाता येऊन उपाययोजना करता येणे आणि भक्तीसत्संगामुळे पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता वाटणे

घरातील मांडणीच्या बाजूला आग लागून मांडणीवरील अन्य साहित्य जळणे; मात्र सनातनचे ग्रंथ आणि सेवेचे साहित्य सुरक्षित रहाणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर गदग (कर्नाटक) येथील कु. शिल्पा आर्. पसलादी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये मला सर्व पुण्यक्षेत्रांचे दर्शन झाले, तसेच माझ्या साधनेचे बळ वाढले.

‘डेंग्यू’चा गंभीर आजार झाल्यावर गुरुकृपेने त्यातून लवकर बरे होणे आणि विदेशात प्रचाराच्या सेवेसाठी जाता येणे

सर्वसाधारणपणे डेंग्यूचा आजार झाल्यानंतर तो पूर्ण बरा व्हायला ३ मास लागतात; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला १५ दिवसांतच बरे वाटून मी ‘थायलंड आणि इंडोनेशियाचा विदेश दौरा करू शकलो.

रत्नागिरी येथील कु. वैदेही गजानन खडसे हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर देवतांची चित्रे दिसणे

प्रत्येक परिस्थिती ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारल्यास मनोलय होऊन आपली देवाच्या दिशेने वाटचाल होणे

मी सलग १५ मिनिटे नामजप केल्यावर अकस्मात् माझ्या मनात विचार आला की, ‘दायित्व साधकाने दिलेल्या निर्णयानुसार कृती झाली असून आता हा विषय सोडून दे’, तेव्हा मी भ्रमणभाष काढून लगेचच ‘व्हॉट्स ॲप’वरील संदेश पुसून टाकला.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांचे बोध’ या लघुग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. अनंत आठवले यांचे निर्गुणाच्या दिशेने मार्गक्रमण होत असून ते योगी किंवा ऋषिमुनी यांच्या समाधीसारख्या म्हणजे निर्विकार स्थितीत असल्यामुळे ‘त्यांच्याकडे पाहिल्यावर मन निर्विचार होत आहे’, असे मला जाणवले.

‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट, त्यांना झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती

नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढून आनंद मिळणे, राग अल्प होणे आणि चुकीसाठी क्षमायाचना करणे