साधकांनो, गुरुसेवेत आवड-नावड न जपता ‘शूद्र वर्णाच्या सेवा करण्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते’, हे लक्षात घेऊन सर्व सेवा करण्याची सिद्धता ठेवा !

साधकांनो, ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आपल्या गुरूंच्या आश्रमातील शूद्र वर्णाच्या सेवाही आनंदाने करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेली संधी दवडू नका !’

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !

साधकांना सूचना आणि वाचकांना नम्र विनंती !

चांगल्या अनुभवांतून समाजातील चांगल्या प्रवृत्तींच्या लोकांविषयी माहिती मिळून समाजव्यवस्थेची चांगली बाजू समजण्यास साहाय्य होईल. तसेच कटू अनुभवांतून ‘वैध मार्गाने उपाययोजना कशी काढता येऊ शकते ?’, याची दिशा मिळण्यासही साहाय्य होईल.

साधकांनो, वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असल्याने भगवंतावरील श्रद्धा वाढवा आणि श्रद्धेच्या बळावर सूक्ष्मातील लढ्याला धैर्याने सामोरे जा !

अनुकूल काळात केलेल्या साधनेपेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेचे फळ कैक पटींनी अधिक मिळते. त्यामुळे साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय गांभीर्याने करण्यासह साधनेचे प्रयत्न वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या आध्यात्मिक उपायांचा आढावा प्रतिदिन घ्या !

‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचे आध्यात्मिक त्रास आध्यात्मिक उपायांमुळे लवकर अल्प होतात. असे होऊ नये; म्हणून अनिष्ट शक्ती साधकांच्या आध्यात्मिक उपायांमध्ये अडथळे आणायचा प्रयत्न करतात.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, आदींना संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

‘व्हॉट्सॲप’ तसेच अन्य ‘सोशल मिडिया’वर गट सिद्ध करतांना कोणती काळजी घ्यावी ?

साधकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये असलेले साधकांचे जुने क्रमांक ‘डिलीट’ करावेत, तसेच कोणत्याही सोशल मिडियाच्या गटात क्रमांक जोडतांना निश्चिती करून मगच जोडावे.

उत्तरदायी साधकांनी गुरुकार्यासाठी साधकांनी घेतलेल्या ध्येयाची पूर्ती करतांना त्यांना येणार्‍या अडचणींचाही विचार करावा !

‘साधकांनो, कार्याच्या समवेत साधकांचाही विचार करून ‘प्रीती’ हा आध्यात्मिक गुण अंगी बाणवल्यास गुरुकृपा लवकर होते’, हे लक्षात घ्या !’