सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !
‘मधू’ आणि ‘कैटभ’ या दैत्यांचा पराभव करण्यासाठी ‘सिद्धटेक’ येथे प्रकट झालेला उजव्या सोंडेचा ‘सिद्धिविनायक’ गणपति !
‘मधू’ आणि ‘कैटभ’ या दैत्यांचा पराभव करण्यासाठी ‘सिद्धटेक’ येथे प्रकट झालेला उजव्या सोंडेचा ‘सिद्धिविनायक’ गणपति !
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्यात त्यांनी १२.१०.२०२२ या दिवशी मोरगाव येथील मयुरेश्वराचे दर्शन घेतले.
एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते.
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील ‘महागणपति’ आणि थेऊर येथील ‘चिन्तामणि’ यांचे दर्शन घेतले.
व्यवहारात लोकांना कार्य करण्यासाठी पदाची किंवा कुणाच्या तरी ओळखीची आवश्यकता लागते, तर साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते.
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे आणि ११.१०.२०२२ या दिवशी रांजणगाव येथील महागणपतीचे दर्शन घेतले.
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे दर्शन घेतले.
परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवापूर्वी एकदा मी दैनिक ‘सनातन प्रभात’ समोर ठेवून नामजप करत होते. काही वेळाने नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले….
खरा ज्ञानी अतिशय नम्र असतो. ज्ञान होणे, म्हणजेच ‘आपण अज्ञानी आहोत’, हे गवसणे. जेव्हा जिवाला कळते, ‘देवाच्या या अथांग ज्ञानसागरातील केवळ एका थेंबाइतकेच ज्ञान तो ग्रहण करू शकला आहे आणि तेही भगवंताच्या कृपेनेच त्याला शक्य झाले आहे’, तेव्हा त्याचा अहं वाढत नाही.’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वाराणसी आश्रमात आगमन होताच माझ्या मनाची नकारात्मकता आणि निराशा दूर झाली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आगमन होताच आश्रमातील वातावरण आनंदी झाले.