उत्तम स्मरणशक्ती आणि साधनेची ओढ असलेला ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय १० वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (७.१.२०२४) या दिवशी कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि रामनाथी आश्रमातील साधक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७९ वर्षे) यांनी सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या उलगडलेल्या हृद्य आठवणी !

पू. काळेआजी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. माझा आढावा देऊन झाल्यावर त्या माझ्याकडे आमच्या घरातील सर्वांची विचारपूस करत आणि सर्वांना नमस्कार सांगत.

सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६४ वर्षे) !

आता काका सेवेचे प्रयत्नपूर्वक नियोजन आणि वर्गीकरण करून सेवा करतात. त्यामुळे ते आनंदाने आणि तणावविरहित सेवा करतात. 

पू. शिवाजी वटकर यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जाणवलेले वैशिष्ट्य आणि त्यांच्या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीतील साम्य !

मार्गशीर्ष कृष्ण दशमी (६.१.२०२४) या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी अपघाताच्या वेळी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही.

केंद्रशासन मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्याच्या सिद्धतेत असून महाराष्ट्रानेही यावर कार्यवाही करावी ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनी

तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.

गर्भवती गायीची हत्या करून पाय तोडले, कातडी काढून विकले मांस !

तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची घोटाळेबाज शासकीय समिती विसर्जित न केल्यास रस्त्यावर उतरू !

भक्तांना अशी मागणी करावी लागू नये, सरकारने स्वतःहून भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

नागपूरच्या संघ मुख्यालयाला चिनी दूतावासातील अधिकार्‍यांची भेट !

डिसेंबर २०२३ मध्ये येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला चिनी दूतावासातील काही अधिकार्‍यांनी भेट दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

नगर येथे ‘सुरेल सुवर्ण क्षणांच्या’ संगीत मैफिलीचा कार्यक्रम !

गणेशस्तवन, गुरुवंदन, पूर्वसुरींचे स्मरण करून सुरेल सुवर्ण क्षणांच्या संगीत मैफिलीचा श्रीगणेशा करण्यात आला.