अशा शाळांना सरकारने टाळे ठोकावे !

देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे

श्री दत्ताची रूपे !

‘दत्ताची विविध रूपे आणि विविध नावे आणि त्यानुसार असलेली वस्त्राभूषणे यांपैकी सर्वांना ठाऊक असलेली नावे, म्हणजे दत्तात्रेय, दत्त, गुरुदत्त, अवधूत अशी असून त्याची रूपे एकमुखी-द्विभुज, एकमुखी-चतुर्भुज आणि एकमुखी-षड्भुज, अशी आहेत.

औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप !

कर्मकांड आणि उपासनाकांड या अंतर्गत साधना करतांना जिवाचा कल दत्ततत्त्वाचे प्रतीक असलेल्या बाह्य औदुंबराकडे असतो.

श्री दत्ताची उपासना !

पूर्वजांपैकी ९९ टक्के पूर्वज अतृप्त असल्याने त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना त्रास होतो. पूर्वजांपैकी १ टक्का पूर्वज चांगले, म्हणजे कुटुंबियांना त्रास न देणारे असतात; मात्र तेही भुवलोकात अडकलेले असू शकतात.

श्री दत्ताचे अवतार !

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते.

श्री दत्ताची शस्त्रे !

सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकतो, नष्ट करतो, तो अवधूत होय), अशी त्याची ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’नुसार (६.१) व्याख्या आहे. सर्व प्रकृतीविकार म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण. दत्त त्यांना धुऊन टाकतो, म्हणजेच निर्गुणाची अनुभूती देतो.

दत्ताचा नामजप केल्याने पूर्वजांना गती मिळण्यामागील शास्त्र

काही वेळा पूर्वज सापांच्या रूपात न दिसता त्यांच्या मूळ रूपात, म्हणजेच मानवी रूपातही दिसतात, तर कधी विकृत रूपातही दिसतात.

गृहनिर्माण संस्थेत आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या गृहस्थांना अटक !

गोराई गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत आतंकवादी घुसल्याची बतावणी ५८ वर्षीय अध्यक्ष भूषण नारायण पालकर यानी केली. याची माहिती मिळताच २५ डिसेंबरला सकाळी मोठ्या संख्येने …