ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतांची उपासना भावपूर्ण करण्यास शिकवणारा सनातनचा ग्रंथ !

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

सनातननिर्मित दत्त देवतेचे सात्त्विक चित्र

दत्त (अध्यात्मशास्त्रीय विवेचन व उपासना)

  • दत्ताची झोळी, हे कशाचे प्रतीक आहे ?
  • दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले ?
  • दत्ताला कोणती फुले कशा प्रकारे वाहावीत ?
  • दत्ताची तारक रूपातील विविध कार्ये कोणती ?
  • दत्तक देणे किंवा दत्तक जाणे का टाळावे ?

(‘दत्त ’ हा लघुग्रंथही उपलब्ध !)

सनातनच्या ग्रंथांच्या ऑनलाईन खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क क्र : ९३२२३१५३१७